छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल गोविंदा -(एकूण – ०५)
१) कु. आदित्य रघुनाथ वर्मा (पु / १८ वर्षे / राहणार – रूम नं. ११३, शिव साई चाळ, वाघोबा नगर, कळवा, ठाणे (पू.) यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
२) कु. कृष्णा मिठू स्वयन (पु / १३ वर्षे/ राहणार – रूम नं. ६३३/३६२, मिठू शेठ चाळ, मुंबई पुणे रोड, पारसिक नगर, मुंब्रा, ठाणे) यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे.
३) कु. समर बन्सीलाल राजभर (पु / १० वर्षे / राहणार – लक्ष्मीवाडी, अतकोनेश्वर नगर, कळवा, ठाणे (पू.) यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
४) कु. निशांत संतोष सावंत (पु / ०५ वर्षे/ राहणार – रूम नं. ०२, दीपा निवास, कृपेश्वर कॉलनी, भांडुप, मुंबई (प.) यांच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे.
५) श्री. सौरभ प्रकाश जाधव (पु / २६ वर्षे / राहणार – रूम नं. ०४, मातोश्री चाळ, समर्थ नगर, भांडुप, मुंबई (प.) यांच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे येथे दाखल गोविंदा-(एकूण – ०४)’
१) कु. शिवराज पवार (पु / १० वर्षे / राहणार – साठे नगर, वागळे इस्टेट) यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे.
२) श्री. रोहन पागे (पु / २४ वर्षे / राहणार – कोपरी, ठाणे (पू.) / आई चिखलादेवी गोविंदा पथक) यांच्या नाकाला दुखापत झाली आहे.
३) श्री. कल्पक पाटील (पु / ३५ वर्षे / राहणार – कोपरी, ठाणे (पू.) / आई चिखलादेवी गोविंदा पथक) यांच्या पाठीला दुखापत झाली आहे.
४) कु. करण पवार (पु / १७ वर्षे / बंजारा वस्ती, सेवालाल नगर, वागळे इस्टेट / स्थानिक नागरिक) यांना किरकोळ खरचटलं आहे.